नवीन नोंदणी, नूतनीकरण, वारस नोंदणी आणि आधार, PAN, जात दाखला, अधिवास, लायसन्स अशा सर्व कागदपत्रांचे काम एकाच shop मध्ये. फक्त छोटा फॉर्म भरा, बाकी काम आमचे.
हवी ती सेवा निवडा आणि चौकशी पाठवा. आम्ही तुम्हाला कॉल करून लागणारी कागदपत्रे व पुढची माहिती सांगू.
ही सेवा यादीत नाही, पण तरीही कॉल करून विचारा.
shop मध्ये रांगेत थांबायची गरज नाही. आधी चौकशी पाठवा, आम्ही तुम्हाला वेळ सांगू.
सेवा निवडा, नाव, मोबाईल व पत्ता लिहा. बांधकाम नवीन नोंदणीसाठी आधार व फोटो upload करा.
1-2 दिवसांत आमच्या shop कडून कॉल येईल. लागणारी कागदपत्रे आणि पुढची माहिती सांगितली जाईल.
तुमचा फॉर्म / अर्ज आम्ही भरतो आणि त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी कळवतो.
कॉल करा किंवा WhatsApp वर मेसेज पाठवा. आम्ही लवकर उत्तर देऊ.
धन्यवाद. तुमची माहिती आमच्या shop ला मिळाली आहे.