Cookie म्हणजे काय?
Cookie ही website ने तुमच्या browser मध्ये ठेवलेली छोटी माहिती आहे – उदा. तुम्ही login आहात हे लक्षात ठेवण्यासाठी.
आम्ही कोणत्याही tracking, जाहिरात किंवा analytics cookies वापरत नाही. Google Analytics, Facebook Pixel असे काहीही नाही.
आम्ही वापरत असलेल्या cookies
| नाव | प्रकार | कशासाठी | किती काळ |
|---|---|---|---|
| PHPSESSID | आवश्यक | Login व form सुरक्षित ठेवणे | Browser बंद होईपर्यंत |
| bkr_admin_device | आवश्यक (फक्त admin) | "हा computer लक्षात ठेवा" निवडल्यास OTP पुन्हा न विचारणे | 30 दिवस |
| bkr_cookie_choice | आवश्यक | तुम्ही cookie बद्दल काय निवडले ते लक्षात ठेवणे (browser storage) | 1 वर्ष |
| Bio-data draft (फक्त retailer portal) | आवश्यक | Retailer ने अर्धवट भरलेला bio-data त्याच्याच browser मध्ये जतन करणे | Retailer हटवेपर्यंत |
| सणांच्या शुभेच्छा | पसंती (Preferences) | शुभेच्छा एकदा बंद केल्यावर पुन्हा न दाखवणे | Browser बंद होईपर्यंत |
तुमची निवड
पहिल्यांदा website उघडल्यावर Accept / Reject / निवडा असे पर्याय दिसतात. "Reject" केल्यास फक्त आवश्यक cookies राहतात (त्या शिवाय login चालत नाही). तुमची निवड कधीही बदलू शकता:
Browser च्या settings मधूनही cookies हटवता / बंद करता येतात.