घरबसल्या चौकशी · आम्ही तुम्हाला कॉल करू

बांधकाम कामगार फॉर्म
आमच्याकडे भरून मिळेल

नवीन नोंदणी, नूतनीकरण, वारस नोंदणी आणि आधार, PAN, जात दाखला, अधिवास, लायसन्स अशा सर्व कागदपत्रांचे काम एकाच shop मध्ये. फक्त छोटा फॉर्म भरा, बाकी काम आमचे.

1-2 दिवसांत कॉल WhatsApp वर माहिती माहिती सुरक्षित
LIVE ताज्या अपडेट्स व बातम्यानोकरी भरती · बातम्या · निकाल · योजना 16-11-2026
ब्रेकिंग
बांधकाम कामगार कार्ड रिन्यूअल करून घ्या लवकरात लवकर तारखा संपण्यामध्ये आहेत बांधकाम कामगार कार्डवर मुलांसाठी एज्युकेशन किट मिळणार आहे त्यासाठी कार्डवर वारस असणे गरजेचे आहे
06नोव्हेंसूचनाबांधकाम कामगार कार्ड रिन्यूअल करून घ्या लवकरात लवकर तारखा संपण्यामध्ये आहेततुम्ही बांधकाम कामगार कार्ड जर रिन्यूअल करणार नाही तर एज्युकेशन किडचा लाभ घेऊ शकणार नाही कृपया करून आपले बांधकाम कामगार कार्ड हे रिन्यूअल करून घ्या
06नोव्हेंसूचनाबांधकाम कामगार कार्डवर मुलांसाठी एज्युकेशन किट मिळणार आहे त्यासाठी कार्डवर वारस असणे गरजेचे आहेबांधकाम कामगार कार्डवर मुलांसाठी एज्युकेशन किट मिळणार आहे त्यासाठी कार्डवर वारस असणे गरजेचे आहे ,बांधकाम कामगार कार्डवर वारस लावून घ्या
सर्व अपडेट्स पहा
आमच्या सेवा

सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी

हवी ती सेवा निवडा आणि चौकशी पाठवा. आम्ही तुम्हाला कॉल करून लागणारी कागदपत्रे व पुढची माहिती सांगू.

ही सेवा यादीत नाही, पण तरीही कॉल करून विचारा.

कसे काम होते

फक्त 3 सोप्या पायऱ्या

shop मध्ये रांगेत थांबायची गरज नाही. आधी चौकशी पाठवा, आम्ही तुम्हाला वेळ सांगू.

01

छोटा फॉर्म भरा

सेवा निवडा, नाव, मोबाईल व पत्ता लिहा. बांधकाम नवीन नोंदणीसाठी आधार व फोटो upload करा.

02

आम्ही कॉल करू

1-2 दिवसांत आमच्या shop कडून कॉल येईल. लागणारी कागदपत्रे आणि पुढची माहिती सांगितली जाईल.

03

काम पूर्ण

तुमचा फॉर्म / अर्ज आम्ही भरतो आणि त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी कळवतो.

प्रश्न आहे? आत्ताच बोला

कॉल करा किंवा WhatsApp वर मेसेज पाठवा. आम्ही लवकर उत्तर देऊ.