BKR सेवा केंद्रकायदेशीर माहिती
Website
BKR सेवा केंद्र

Cookie धोरण (Cookies Policy)

आम्ही कोणत्या cookies वापरतो आणि तुम्ही त्या कशा निवडू शकता.

शेवटचा बदल: 03-11-2026

Cookie म्हणजे काय?

Cookie ही website ने तुमच्या browser मध्ये ठेवलेली छोटी माहिती आहे – उदा. तुम्ही login आहात हे लक्षात ठेवण्यासाठी.

आम्ही कोणत्याही tracking, जाहिरात किंवा analytics cookies वापरत नाही. Google Analytics, Facebook Pixel असे काहीही नाही.

आम्ही वापरत असलेल्या cookies

नावप्रकारकशासाठीकिती काळ
PHPSESSIDआवश्यकLogin व form सुरक्षित ठेवणेBrowser बंद होईपर्यंत
bkr_admin_deviceआवश्यक (फक्त admin)"हा computer लक्षात ठेवा" निवडल्यास OTP पुन्हा न विचारणे30 दिवस
bkr_cookie_choiceआवश्यकतुम्ही cookie बद्दल काय निवडले ते लक्षात ठेवणे (browser storage)1 वर्ष
Bio-data draft (फक्त retailer portal)आवश्यकRetailer ने अर्धवट भरलेला bio-data त्याच्याच browser मध्ये जतन करणेRetailer हटवेपर्यंत
सणांच्या शुभेच्छापसंती (Preferences)शुभेच्छा एकदा बंद केल्यावर पुन्हा न दाखवणेBrowser बंद होईपर्यंत

तुमची निवड

पहिल्यांदा website उघडल्यावर Accept / Reject / निवडा असे पर्याय दिसतात. "Reject" केल्यास फक्त आवश्यक cookies राहतात (त्या शिवाय login चालत नाही). तुमची निवड कधीही बदलू शकता:

Cookie सेटिंग उघडा

Browser च्या settings मधूनही cookies हटवता / बंद करता येतात.